हसत-गात शिकूया मराठी पाठमाला 1-8 का निर्माण मराठी भाषा शिक्षण की दिशा में एक नया प्रयास है। यह पाठमाला सरल तथा रोचक तरीके से बच्चों को मराठी सिखाने के लिए प्रतिबद्ध है।
मराठी भाषा शिकण्यास इच्छूक सर्वांसाठी Text-cum-Workbooks रूपात
मराठी स्वर-व्यंजनांचा परिचय, शब्दांचे उच्चार आणि अंकांची ओळख
लेखन सरावासाठी भरपूर जागा, उजळणी आणि स्वाध्यायांचा समावेश
मराठी शब्द समजण्यासाठी रंगीत चित्रांचा समावेश
नवीन पद्धतीचा वापर भाषा शिकण्यासाठी आणि मराठी शब्दसंच वाढवण्यासाठी
लेखन, वाचन, श्रुतलेखन यातून मराठी भाषा शिक्षण आणि प्रत्येक धड्यानंतर मराठीशब्दांचे इंग्रजीत अर्थ
भाग 4, 5, 6, 7 आणि 8 मध्ये धड्यांचा इंग्रजीत सारांश आणि मराठी
व्याकरणाचा थोडक्यात अभ्यास व ओळख भाग 6, 7 आणि 8.
समाज, पर्यावरण याविषयी सजगता वाढवणारे पाठाचे विषय
व्याकरणाचा पाया पक्का होण्यासाठी स्वतंत्र व्याकरण विभाग
सुंदर व पाठानुकूल चित्रांचा समावेश
सर्व बोर्डससाठी उपयुक्त व मार्गदर्शक
वाचन, आकलन, लेखन, श्रुतलेखन, संभाषण - या 'भाषेच्या मूलभूत गोष्टींना' भरपूर वाव
कठीण शब्दांचे सोपे इंग्रजी अर्थ पाठाच्या शेवटी अंतभूर्त
पाठपरिचयात, पाठाच्या मध्यवर्ती कल्पनेचा सारांश
जीवनाशी निगडीत नीतीमुल्यांची ओळख होण्यासाठी निवडक गोष्टी, चित्रकथा, कविता, संभाषणांचा समावेश
More Information
More Information
Product Name
Madhubun Hasat Gat Shikuya Marathi For Praveshika By Gyatri Dev
ISBN / Product Code
9789352713240
Board : K12
State Board
School Books
Text Books
Select Books by Class
Kindergarten & Pre Primary
Subject : School Books
Marathi
Author
Gyatri Dev
Binding
Paperback
Publisher
Madhubun Publications
Language Learning : India
Marathi
HSN Code
4901
Company Details
Published by Madhubun Educational Books, 576 Masjid Road, New Delhi, Delhi 110014. In case of any queries regarding products please call at 91 1204078900 or email at info@madhubunbooks.com.